Happy Diwali to all

“Covalent bond सारखी तुम्हाला आपल्या लोकांची साथ मिळो 🤝🏻, Diamond सारखी hard तुम्हाला सुरक्षा मिळो , तुमच्या प्रगतीला Addi tion reaction चे पंख मिळो🦅, Carbon compound चे सामर्थ्य तुम्हाला लाभो🤩 , Vitamins, carbohydrates, proteins पेक्षा चांगली तुमची आकलन शक्ति होवो🙇🏻‍♂ , तुमच्या आयुष्यात कधीच Elimination सारखी reaction होऊ नये🙅🏻‍♀ , तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचे ionization होवो , Acetone पेक्षा थंड झोप तुम्हाला रोज लागो , तुमच्या प्रत्येक स्वप्नाला fuel Cell ची POWER मिळो , Fullerene पेक्षामोठा आनंद तुमच्या आयुष्यात येवो , तुमच्या चेहऱ्यावर Gold पेक्षा जास्त चमक येवो , तुम्हाला दीपावलीच्या रासायनिक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: